Dear All Departments / Institutes / Applicants,
The Government of Maharashtra is upgrading the existing MahaDBT portal to MahaDBT 2.0 for improved services, enhanced performance, and seamless delivery of DBT schemes.
Please note that services of the MahaDBT portal will remain temporarily unavailable until 21st June, 2026, due to system migration and related technical work.
Please note the following important updates:
During this period, the following services will remain temporarily suspended:
महाराष्ट्र शासनातर्फे सुधारित सेवा, अधिक कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची सुविहित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान महाडीबीटी पोर्टल आता 'महाडीबीटी 2.0' या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे. प्रणाली स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कामांमुळे महाडीबीटी पोर्टलवरील सेवा दिनांक २१ जून २०२६ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, याची आपण कृपया नोंद घ्यावी. खालील मुद्द्यांची विशेषत्वाने नोंद घ्यावी, ही विनंती: वर नमूद केलेल्या कालावधीत, खालील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील: विद्यमान पोर्टलवरून 'महाडीबीटी 2.0' या पोर्टलवर स्थलांतराच्या कालावधीत अर्जदारांनी सहकार्य करावे, ही विनंती.
Inconvenience caused is deeply regretted. Managed by MahaIT.
Government of Maharashtra